Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनीत राणांचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना मोठा इशारा.

नितीश कुमारांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरेंसोबत झालं तेच नितीश कुमारांसोबत बिहारमध्ये होणार

अमरावती प्रतिनिधी- अमरावतीच्या खासदार नवनीत राणां(Navneet Rana) नी आता थेट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना( Nitish Kumar) मोठा इशारा दिला

‘मग सुरक्षा काढून टाका’, पोलिसांच्या कुटुंबीयांनी नवनीत राणांना सुनावलं
नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल
नवनीत राणा यांची लायकी नाही…; आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू.

अमरावती प्रतिनिधी- अमरावतीच्या खासदार नवनीत राणां(Navneet Rana) नी आता थेट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना( Nitish Kumar) मोठा इशारा दिला आहे. नवनीत राणा म्हणाल्या, “नितीश कुमारांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, लोकशाहीत हे दुर्भाग्यपूर्ण आहे” “महाराष्ट्रात जे उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray) सोबत झालं तेच नितीश कुमारांसोबत बिहारमध्ये होणार”, असं खासदार राणा म्हणाल्या. “शिवसैनिकांनी जसं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नाकारलं तसेच आता नितेश कुमारांसोबत होईल”, असेही त्या म्हणाल्या.

COMMENTS