मुंबई ः नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी शुक्रवारी डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे शुक्रवारी (दि. 31) सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेडाम हे यापूर्वी राज्याचे कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांना आता नाशिकचे विभागीय आयुक्त ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

COMMENTS