Nashik : गिरणा धरण ओव्हरफ्लो.. पाच हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nashik : गिरणा धरण ओव्हरफ्लो.. पाच हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेला गिरणा धरणाने सलग चौथ्या वर्षी ही शंभर गाठली असून या गिरणा धरणातून ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

सगळ्या निवडणूक प्रक्रियेची थट्टा करून टाकली आहे… राज ठाकरेंचा घणाघात
महसूल अधिकाऱ्यांनी देव मामलेदारांसारखे काम करावे -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
Nashik : मुस्लिम जोडप्यांना महाआरतीचा मान

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेला गिरणा धरणाने सलग चौथ्या वर्षी ही शंभर गाठली असून या गिरणा धरणातून ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, गिरणा धरणाचे चार दरवाजे एक फुटाने आता उचलण्यात आले आहे गिरणा धरणात पाण्याची आवक अजून सुरूच असल्याने अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा गिरणा धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे

COMMENTS