Nashik : इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेचा बैलगाडी मोर्चा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Nashik : इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेचा बैलगाडी मोर्चा (Video)

केंद्र सरकारने केलेल्या प्रचंड इंधन दरवाढी विरोधात येवल्यातील युवा सेनेच्या वतीने येवला विंचूर चौफुली येथे बैलगाडी मोर्चा काढत मनमाड - नगर तसेच नाशिक

Nashik : मुस्लिम जोडप्यांना महाआरतीचा मान
विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर आता भाजपने शोधला नवा जोडीदार… ‘या’ पक्षासोबत युतीची शक्यता

केंद्र सरकारने केलेल्या प्रचंड इंधन दरवाढी विरोधात येवल्यातील युवा सेनेच्या वतीने येवला विंचूर चौफुली येथे बैलगाडी मोर्चा काढत मनमाड – नगर तसेच नाशिक औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दिवसेंदिवस केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल बरोबर घरगुती गॅस दरवाढ करत असल्याने सामान्य जनता मेटाकुटीस आलेली आहे .त्याकरता झालेली इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी येवला युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी बैलगाडी वर चढत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.

COMMENTS