बंगळुरू ः बंगळुरूच्या बन्नेरघट्टामध्ये सिमेंट काँक्रिट मिक्सर घेऊन जाणार्या एका ट्रकचे संतुलन बिघडले आणि तो शेजारून जात असलेल्या एका कारवर उलटला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक उलटल्याने कारमध्ये बसलेल्या माय-लेकीचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी महिला तिच्या मुलीला शाळेत सोडायला चालली होती. पोलिसांनी ट्रक मालकाची ओळख पटवली आहे. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे.

COMMENTS