अमरावती ते अमजेर’ विशेष ट्रेनला खासदार राणा यांनी दाखवला हिरवा झेंडा  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावती ते अमजेर’ विशेष ट्रेनला खासदार राणा यांनी दाखवला हिरवा झेंडा  

अमरावती प्रतिनिधी - अजमेर शरीफ येथे होणाऱ्या ख्वाजा मोहिनोद्दीन चुस्ती (ख्वाजा गरीब नवाज) यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन

नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल
खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी
नवनीत राणा सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री.

अमरावती प्रतिनिधी – अजमेर शरीफ येथे होणाऱ्या ख्वाजा मोहिनोद्दीन चुस्ती (ख्वाजा गरीब नवाज) यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती ते अजमेर विशेष ट्रेन पाठवण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्री अश्वीन वैष्णव यांना याबाबत पत्र लिहिले होते. त्यानुसार आज रात्री अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशनवरुन ही रेल्वेगाडी सुटली आहे,ख्वाजा गरीब नवाज यांच्या ८११ व्या उर्ससाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांना आरामादायी प्रवास घडावा, या हेतुने खासदार राणा यांनी ही मागणी केली होती.नवनीत राणा यांनी या ट्रेनला हिरवी झेंडी दाखवत ही ट्रेन रवाना केली, यावेळी मुस्लिम बांधवांच त्यांनी स्वागत केले.

COMMENTS