Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार लंके यांचा शेवगावात संविधान देऊन सन्मान

शेवगाव ः शेवगाव येथील मातंग समाज तसेच विविध पक्ष संघटनांच्या वतीने नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांचा शेवगाव येथे नागरी गौरव व सत्कार करण्यात आल

मांडवगणमध्ये खासदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार
शासकीय कार्यालये आज बंद करण्याचा खा. लंके यांचा इशारा
श्रीगोंद्यात खा. निलेश लंके यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन

शेवगाव ः शेवगाव येथील मातंग समाज तसेच विविध पक्ष संघटनांच्या वतीने नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांचा शेवगाव येथे नागरी गौरव व सत्कार करण्यात आला. खासदार निलेश लंके हे नागरी सत्कार सोहळ्यास शेवगांव येथे आले असता. भारस्करवाडी येथील सायली सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक, अध्यक्ष प्रविणभाऊ भारस्कर, शाहु, फुले, आंबेडकर, साठे, कलाम, सामाजिक विचारमंचाचे संस्थापक, अध्यक्ष अशोक शिंदे, वस्ताद ग्रुपचे अध्यक्ष प्रविण (भावड्या) भारस्कर व माजी आरोग्य सेवक पोपट अप्पा भारस्कर व सकल मातंग समाजाच्या प्रमुख उपस्थीतीत खासदार लंके यांचे भारताचे संविधान देऊन व शाल श्रीफळ पेढे भरवून फटाक्यांची आतीषबाजी करुन भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ लांडे, कांतीलाल भोसले, शरद जोशी, तुषार लांडे, सचिन गवारे, अनिल गाढे, लक्ष्मण मोहिते, अपसरभाई शेख, राजू दोडके, रविंद्र धायतडक, गोरख धायतडक, सुरज मोहिते, सचिन तुकाराम भारस्कर, असिफ शेख, अमिन शेख, फिरोज (भुर्या) शेख, सदाम शेख, अशोक विलास भारस्कर, दिगु भारस्कर, शिवाजी भारस्कर, राहुल भारस्कर, विश्‍वास मोहिते, प्रदिप मोहिते, विठ्ठल मोहिते, सागर सरोदे, सागर मोहिते, आदेश दसपुते, वैभव पवार, अक्षय लांडे, ऋषी करपे, चील्या मोहिते, पंकज भारस्कर, विशाल साबळे, संदिप मोहिते, अमोल भारस्कर, पवन भारस्कर, ऋषीकेश भारस्कर, तुषार मोहिते, लक्ष्मण शेलार, राहुल भालेराव, सचिन सरोदे, भैया भारस्कर, कृष्णा गाढे, अतुल मोहिते, कृष्णा मोहिते, किरण शेरकर, शाम मोहिते, विकास मोहिते यांच्यासह हजारोंच्या संख्येने मोठा तरुण वर्ग व शेवगावातील  मान्यवरांची उपस्थिती होती.

COMMENTS