Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 एम.आय.एम आणि भाजप या दोन्ही पक्षाचं आंदोलन म्हणजे  मिलीभगत – सुरज चव्हाण 

मुंबई प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर येथे AIMIM विरोधात भाजप कडून करण्यात आलेलं आंदोलन हे दोन्ही पक्षाची मिलीभगत असून "तू मारल्यासारखं कर मी रडल

बापरे ! या ठिकाणी झाला अंदाधुंद गोळीबार, इतक्या व्यक्तींचा झाला मृत्यू | LOKNews24
लसीच्या किंमतीवर सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
ओबीसीतील चलबिचल राजकारण्यांना धोकादायक l Lok News24

मुंबई प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगर येथे AIMIM विरोधात भाजप कडून करण्यात आलेलं आंदोलन हे दोन्ही पक्षाची मिलीभगत असून “तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो” असं हे आंदोलन होते. राज्याच्या गृहमंत्र्यात हिंमत नाही का संकटकाळात मदतीला धावून येणाऱ्या मित्रपक्षाच्या नेत्यावर कार्यवाही करण्याची ? छत्रपती संभाजी नगर येथील आंदोलनामागे भाजप आणि AIMIM डाव आहे राज्यातील सामाजिक एकता बिघडवण्याचा.

COMMENTS