Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सोलापुरात मोटरसायकल चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर प्रतिनिधी - सोलापूर शहरात मोटर सायकलची चोरी करणाऱ्या चोरास पोलिसांनी जेरबंद केले आहे. जोडभावी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथका

मुंंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
देशभक्ती की, धर्मभक्ती
प्रशासनात सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ः श्रद्धा बेलसरे

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूर शहरात मोटर सायकलची चोरी करणाऱ्या चोरास पोलिसांनी जेरबंद केले आहे. जोडभावी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने केलेल्या कारवाईत एक जणांना अटक करण्यात आली आहे. पाच मोटरसायकली सह पावणे दोन लाखाचा मुद्देमान पोलिसांनी जप्त केला आहे. आकाश वडतीले याला अटक करण्यात आली आहे.  सोलापूर शहरात मोटरसायकली चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून आकाश वडतीले याला अटक केली. पोलिसांनी आकाश कडे चौकशी केल्या असताना पाच मोटरसायकल चोरल्याचे कबूल केले. पाच मोटरसायकली पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

COMMENTS