कोल्हापूर : मृत्यू कधी आणि कसा चालून येईल याचा नेम कोणीच लावू शकत नाही. कोल्हापूरात जनावरांना चारा देताना विजेच्या झटक्याने सासू सुनेचा जागीच मृत

कोल्हापूर : मृत्यू कधी आणि कसा चालून येईल याचा नेम कोणीच लावू शकत नाही. कोल्हापूरात जनावरांना चारा देताना विजेच्या झटक्याने सासू सुनेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, करवीर तालुक्यातील म्हाळुंगे इथ ही घटना घडली आहे. आनंदी मोरबाळे आणि सुनीता मोरबाळे असे मृत्यू सासू सुनेचे नाव आहे. या घटनेची नोंद इस्पुर्ली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
COMMENTS