‘सुपरस्टार सिंगर 2’चा विजेता ठरला मोहम्मद फैज

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘सुपरस्टार सिंगर 2’चा विजेता ठरला मोहम्मद फैज

सोशल मीडियावर मोहम्मदवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सुपरस्टार सिंगर 2  या रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अवघ्या 14 वर्षांच्या मोहम्मद फैज(Mohammad Faiz) ने या शोचं विजेतेपद पटकावलंय. मोहम्म

राजकीय फटाके फुटायला अजून वेळ
मनपा निवडणुकीत ओबीसींना आरक्षण नसल्याचे स्पष्ट : खा. डाॅ. प्रितम मुंडे
आगीत नऊ माणसांसह चार जनावर होरपळले

सुपरस्टार सिंगर 2  या रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अवघ्या 14 वर्षांच्या मोहम्मद फैज(Mohammad Faiz) ने या शोचं विजेतेपद पटकावलंय. मोहम्मदने त्याच्या दमदार गायकीने परीक्षक आणि त्याचसोबत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर मोहम्मदवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुपरस्टार सिंगर 2 चा किताब पटकावलेल्या मोहम्मदला शोची चमचमणारी ट्रॉफी आणि त्यासोबत 15 लाख रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळालं. मणि या शोचा फर्स्ट रनरअप ठरला. प्रांजल बिस्वास, आर्यानंद आर बाबू, ऋतुराज आणि सायशा गुप्ता हेसुद्धा सहा फायनिस्टमध्ये सहभागी होते.

COMMENTS