मोदी सरकारच फक्त निवडणुकी कडेच लक्ष असत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदी सरकारच फक्त निवडणुकी कडेच लक्ष असत

जे आश्वासने केले आहेत त्याच काय ? - महेश तपासे

कल्याण प्रतिनिधी - 2022 हे वर्ष संपायला काहीच तास उरले आहेत. 2022 अंति मोदी सरकारने आपल्याला काय काय वायदा केला होता? तर ह्या देशाचं सकल उत्पन्न दहा

संगमनेरमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात
शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
कचरा घरात उडाल्याचा राग आल्याने महिलेने घेतला चावा

कल्याण प्रतिनिधी – 2022 हे वर्ष संपायला काहीच तास उरले आहेत. 2022 अंति मोदी सरकारने आपल्याला काय काय वायदा केला होता? तर ह्या देशाचं सकल उत्पन्न दहा टक्क्यांन पर्यंत 2022 अंती जाईल असे मोदी सरकार म्हणाल होत. तर ह्या देशातल्या सर्व नागरिकांना स्वतःच्या हक्काच निवास , मिळेल तशी आज परिस्थिती नाही. अशे अनेक वायदे सरकारने केले होते मात्र तस काही झाल नाही. परंतु त्या वयद्याचं आज काय झाल हा प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारत आहे. मोदी सरकारच फक्त निवडणुकी कडेच लक्ष असत मात्र जे वायदे केले आहेत त्याच्या कडे कितपत लक्ष आहे हे आता जनतेने ठरवाव. 

COMMENTS