Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. जयंत पाटील यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांनी सकाळी 11 वाजता सहकुटुंब साखराळे येथील बुध्द विहारातील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ. शैलजादेवी पाटील, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिक पाटील, धाकटे चिरंजीव राजवर्धन पाटील होते.

सांगोला तालुक्यात झालेल्या अपघातात वरकुटे-मलवडी येथील दोन तरुणांचा मृत्यू
सातारा पालिकेची अर्थसंकल्पीय आज होणार
म्हसवड पोलिसांकडून वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई

COMMENTS