मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

राज्याच्या भाग्याशी त्यांना काही सोयर सुतक नाही महाराष्ट्राच्या हिताशी काहीही देणं घेणं नाही

नवी मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत खोके सरकारमुळे 2 मोठे प्रकल्प परराज्यात जात असल्याचा आ

आदित्य ठाकरेंविरोधात फ्री-वे परिसरात बॅनरबाजी
आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल
गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 

नवी मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत खोके सरकारमुळे 2 मोठे प्रकल्प परराज्यात जात असल्याचा आरोप केला होता. याआरोपांवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आरोप करणाऱ्यांना फक्त राजकारण करायचं असून त्यांना महाराष्ट्राच्या हिताशी काहीही देणं घेणं नाही. त्यांचं राजकारण हे सत्तेच आहे तसेच त्यांचं राजकारण हे आपल्या परिवाराची उन्नती व्हावी, आपल्या परिवाराचे भाग्य बदलावं यासाठी असून राज्याच्या भाग्याशी त्यांना काही सोयर सुतक नाही अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केलेय.

COMMENTS