Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र गौरव पुस्काराने गुणगौरव सोहळा

नाशिक प्रतिनिधी - दर्पणकार पत्रकार संघ व सातपूर् शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या वतीने उलेखनीय कार्य व जुन्या आठवणी उद्योग नगरीत ऊकृष्ट

पुण्यामधील कसबा पेठेतील भागात कलम 144 लागू
एमपीएससीच्या परीक्षेचं हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल
कामिका एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी

नाशिक प्रतिनिधी – दर्पणकार पत्रकार संघ व सातपूर् शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या वतीने उलेखनीय कार्य व जुन्या आठवणी उद्योग नगरीत ऊकृष्ट सेवा करणाऱ्या जेष्ठ  नागरिक व्यक्तीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र गौरव पुस्काराने गुणगौरव सोहळा सातपूर येथील सावरनगर हनुमान मंदिर सभागृहात संपन्न झाला   या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे  व प्रमुख पाहुणे म्हणून माजी स्थायि सभापती सलीम मामा शेख माजी नगर सेविका ऍड वसुधा ताई कराड सामाजिक कार्यकत्या डॉ वृषाली ताई सोनावणे हे उपस्थित होते 

    सरसवती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात  करण्यात आली मान्य वराच्या हस्ते सामाजिक कार्य व उद्योगनगरीत प्रामाणिक कामकरून आदर्श जेष्ठ कामगारांना सन्मानगौरव  सन्मारार्थी शिवराम काळे  शांताराम गडाख  लता मेनकर निर्मला पवार  दत्तात्रय खांडगे  माणिकराव निकम विमल बलक सुरेखा सागर  राजू अनमोला चित्रा थोरात  नाना वडनेरे विलास तिदमे उत्तम भांदुरे यांना

पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व त्यांच्या कार्याच्या आठवणीना कार्यक्रमांच्या प्रसंगी उजवला देन्यात् आला कार्यक्रमाचे. प्रास्ताविक  आबा एरंडे व सूत्र संचालन सुनील गमे यांनी केले  याप्रसंगी  मान्यवरांनी  मोलाचे.मार्गदशन केले व शुभेच्छा दिल्या  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ  काळे मधूसुधान आव्हाड रेखा पोखरकर राजू आनमोला अशोक सोनवणे  सागर अनाप ज्ञानेश्वर आंधळे यांनी परिश्रम् घेतले  उपस्थिस्थाचे आभार ज्ञनेश्वर् आंधळे मानले राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली

COMMENTS