Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात विवाहितेवर सामुहिक अत्याचार

लखनौ ः उत्तरप्रदेशमधून माणुसकीला काळीमा फासणारी संतापजक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात विवाहितेवर घरात घुसून दोघा नराधमांनी अ

मुंबई शहरातील रस्त्यांचे कंत्राट होणार रद्द
अखेर, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री!
माझ्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा नाही

लखनौ ः उत्तरप्रदेशमधून माणुसकीला काळीमा फासणारी संतापजक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात विवाहितेवर घरात घुसून दोघा नराधमांनी अत्याचार केला. घटनेनंतर पिडित महिला आणि तिच्या पतीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी दोघा नराधमांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात पती-पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. मध्यरात्री दोघांनी विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

COMMENTS