Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती होणार ?

मुंबई ः येत्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

गर्भवती महिलेला जेसीबीने नेले रुग्णालयात
आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा
खासदार नीलेश लंकेंना आत्ताच उपरती का ?

मुंबई ः येत्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या शक्यतेमुळे मुंबई महापालिका गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती कठोर निर्णयाच्या तयारीत आहे.  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात मुंबईत सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. यामुळे मुंबईकरांना गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार महापालिकेचा आरोग्य विभाग करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

COMMENTS