Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

नाशिक : निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे सासरच्या छळाला कंटाळून 27 वर्षीय विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या बाळासह शेततळ्यात उडी घेऊन आपली ज

भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या
यु ट्यूब चॅनलला कमी व्ह्यूज मिळाल्याने तरुणाची आत्महत्या.
बारावीमध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

नाशिक : निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथे सासरच्या छळाला कंटाळून 27 वर्षीय विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या बाळासह शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रामकृष्ण गाजरे यांची मुलगी सुजाता हिचा विवाह 19 जून 2019 रोजी सोनेवाडी बुद्रुक येथील भूषण निश्‍चित यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरी सातत्याने छळ होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. माहेरून पैसे आणावेत, काम करत नाही, झोपून राहते, अशा विविध कारणांनी सातत्याने तिला त्रास दिला जात असल्याचा आरोप होत आहे.

COMMENTS