Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांची लातुर जिल्हा प्रभारी पदी निवड

बीड ः वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांची लातुर जिल्हा प्रभारी पदी निवड झाल्या बद्दल पक्ष कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी अशोक हिंगे यांचा सत्कार करताना जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर, संतोष जोगदंड, पुरुषोत्तम वीर,अनंत सरवदे, दगडुदादा गायकवाड,एस एम.सोनवणे. बालाजी जगतकर महिला जिल्हाध्यक्ष अँड.अनिता चक्रे,पुष्पा तुरूकमारे,अजय सरवदे,लखन जोगदंड,आदी उपस्थित होते.

विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर ठरला अपयशी
फेसबुकवरील मैत्रीतुन जामखेडला हँनिट्रॅप  
बोरामणी विमानतळ हा दुसरा पर्याय सोलारपूरकरांच्या दृष्टीने हिताचा ठरू शकतो – रोहित पवार 

COMMENTS