Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांनी लुटला क्रिकेटचा आनंद

अंतरवाली सराटी - काल बीडमध्ये मनोज जरांगे यांची मोठी सभा होती. मनोज हे सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारशी लढत आहे. मराठा

आरक्षण मिळाले नाही तर, आंदोलन तीव्र करणार
सरकारने मराठा समाजाची फसवणूक ः मनोज जरांगे
मनोज जरांगे यांची संगमनेरमध्ये आज जाहीर सभा

अंतरवाली सराटी – काल बीडमध्ये मनोज जरांगे यांची मोठी सभा होती. मनोज हे सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारशी लढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहे. या साठी त्यांच्या राज्यात ठीक ठिकाणी सभा होत आहे. शनिवारी त्यांची बीड मध्ये मोठी सभा झाली. आरक्षणाची मागणी घेत त्यांनी 20 जानेवरी पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. नंतर त्यांनी आंतरवलीत तरुणांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी पंचक्रोशीतील नावाजले क्रिकेट पटू म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्यांना क्रिकेट खेळायला वेळ मिळत नाही. आज त्यांनी आपल्या मित्र आणि तरुणांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. या वेळी त्यांनी हातात बेट घेऊन फलंदाजी केली. त्यांनी गोलंदाजी देखील केली

COMMENTS