Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईनंदनवन मध्ये आंब्याचे मोठे नुकसान

चाकूर प्रतिनिधी - चाकूर तालुक्यातील साईनदनवनम मध्ये अवकाळी पावसाने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच चाकूर शहर व परिसरात वादळी वारे, वीजेच्या क

अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील 22 हजार शेतकर्‍यांसाठी 10 कोटी
देशाची दशा आणि दिशा बदलणारी निवडणूक
लातूर जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर

चाकूर प्रतिनिधी – चाकूर तालुक्यातील साईनदनवनम मध्ये अवकाळी पावसाने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच चाकूर शहर व परिसरात वादळी वारे, वीजेच्या कटकडाटासह पाऊस झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले. तसेच झाडे कोलमडून पडले आहेत. तसेच झाडाचे फाटे मोडून वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. या परिसरातील कडबा भिजल्याने शेतकरी हैराण झाले. तसेच कांही ठिकाणी वीजेच्या कडकडाटने भितीचे वातावरण निर्माण झाले. तसेच कांही काळ वीजेचा पुरवठा खंडीत झाला होता.

COMMENTS