नाशिक – औरंगाबाद मार्गावर खाजगी बसचा मोठा अपघात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक – औरंगाबाद मार्गावर खाजगी बसचा मोठा अपघात

आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

नाशिक प्रतिनिधी - यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे जाणाऱ्या बसला नाशिकच्या नाशिक - औरंगाबाद मार्गावर हा अपघात झाला आहे. अपघातानंतर खाजगी लक्झरी बस जाळून

गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात
कसाराजवळ तीन मजुरांना डंपरने उडवले
विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकाचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी – यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे जाणाऱ्या बसला नाशिकच्या नाशिक – औरंगाबाद मार्गावर हा अपघात झाला आहे. अपघातानंतर खाजगी लक्झरी बस जाळून जागीच खाक झाली आहे. दरम्यान या आगीत 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची चिंतामणी ट्रॅव्हल्स च्या बसला जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला आणि नंतर बसला भीषण आग लागली आहे. पहाटे साडे पाच वाजता हा अपघात झाला.

COMMENTS