Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनहित सामाजीक प्रतिष्ठाण च्या वतीने महेश भाऊ वाट डे सर याचा सत्कार करण्यास आला

म्हसोबावाडी प्रतिनिधी - आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महेश भाऊ वाटाडे यांची जिल्हा कोषाध्यक्ष पदी निवडआदिवासी  समाज तस

वरळी नायगाव येथील बीडीडी चाळींचे नामकरण
ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 915 शॅडो मतदान केंद्र

म्हसोबावाडी प्रतिनिधी – आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महेश भाऊ वाटाडे यांची जिल्हा कोषाध्यक्ष पदी निवडआदिवासी  समाज तसेच विविध समाजातील विविध वंचित घटकाच्या समस्या सोडवण्यासाठी माननीय श्री महेश भाऊ वाटाडे यांचे नेहमीच प्रयत्न करत असतात त्यांच्याबरोबर आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे सर्वच पदाधिकारी समाजातील सर्व समाज बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात याच बरोबर नगर जिल्ह्यातील ग्रामीण अध्यक्षपदी आठवड येथील किशोर वाटाडे यांचीही निवड करण्यात आली जनहित सामाजिक प्रतिष्ठान चिचोंडी पाटील व ग्रामस्थांच्या वतीने महेश भाऊ वाटाडे सर यांचा आज सत्कार करण्यात आला याप्रसंगी  जनहित सामाजीक प्रतिष्टाण चे अध्यक्ष तया शालेय  व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक जी कांबळे जगदंबा माता ट्रस्टचे संचालक रमेश कुलथे गोरख वाडेकर .जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहमदनगर येथे कार्यरत असणारे दत्ता जटा डे . माने सर .गिरीष कांबळे . संतोष जाधव . राजु वाटडे माजी मुखाध्यापक चंद्रभान वाटाडे सर गोरख गाहणे . वैष्णव  वाटाडे . प्रदिप गायकवाड . सर्व मान्यवर उपस्थीत होते . या वेळी महेशभाऊ वाटाडे यानी मनोगत व्यकत केले . यावेळी सुत्रसंचान संतोष जाधव व अभार गिरीष कांबळे यानी मानले .

COMMENTS