Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी 

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज सोमवारी (०२ ऑक्टोबर) रोजी  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री य

 कोविड कालावधीमध्ये मयत झालेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या 50 लक्ष सानुग्रह अनुदानाचे वाटप
समान नागरी कायद्यासाठी 4 मंत्र्यांची समिती
आनंदाचा शिधा वाटला का हे विरोधकांनी सांगावे – आ. बच्चू कडु

नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज सोमवारी (०२ ऑक्टोबर) रोजी  राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे व गणेश जाधव, सहाय्यक अभियंता भूषण पाटील व सागर खंबाईत, उपव्यवस्थापक प्रविण गटकळ यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

COMMENTS