Homeताज्या बातम्यामनोरंजन

महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ

महाराष्ट्र शाहीर बिग बजेट चित्रपटाचे ट्रेलर काल 11 एप्रिल मंगळवार रोजी राज्याचे  उद्योग मंत्री  उदय  सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.  शाहीर साबळ

लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची हत्या
‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
जिल्हा परिषदेकडील कृषि योजनांसाठी 1083 लाभार्थ्यांची निवड

महाराष्ट्र शाहीर बिग बजेट चित्रपटाचे ट्रेलर काल 11 एप्रिल मंगळवार रोजी राज्याचे  उद्योग मंत्री  उदय  सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.  शाहीर साबळे हे ‘महाराष्ट्र शाहीर’च्या माध्यमातून पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत त्यांच्या  बद्दलची माहिती नव्या  पिढीला मिळावी.त्यातूनच पुढील पिढीला लोककला, लोकसंस्कृती समजावी , यासाठी हा चित्रपट शाळाशाळांमध्ये दाखवला जाईल, सर्व शालेय मुलांपर्यंत नेण्याचे काम शासन करेल,अशी घोषणा त्यांनी  केली. नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या या ट्रेलर लॉंचिंग कार्यक्रम झाले या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या सोबत कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे उपस्थित होते. 

चित्रपटात उत्तमोत्तम दर्जेदार गाणी, भावनिक प्रसंग आणि सामाजिक-राजकीय प्रसंगांने नटलेला  चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ची निर्मिती ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ आणि बेला केदार शिंदे प्रॉडक्शन्सने केली आहे.

COMMENTS