Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू

वाशीम : दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर वाशिमच्या माले

अल्पवयीन मुलाने गाडी चालवत वाहनांना उडवले
समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
जुन्नरजवळील अपघातात दोन महिलांचा मृत्यू

वाशीम : दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरून खाली उतरत असताना हा अपघात झाला. दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरून खाली उतरत असताना ही दुर्घटना घडली. दीपक कदम (वय 32) असे या अपघातात मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. वाशिमच्या मालेगाव टोल प्लाझावरील ड्युटी संपवून दुचाकीवरून परतत असताना काळाने झडप घातली.

COMMENTS