Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

धाराशिव प्रतिनिधी - केंद्रातील भाजपाचे सरकार केंद्रीय संस्थेचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करत असुन युवा नेते राहुल गांधी यांची लोकप्र

विकासकामे ‘मिशन मोडवर’ पूर्ण करावीत
श्रीरामपूरची ‘वाचन संस्कृती’जीवनमूल्ये जोपासणारी : डॉ.अनंता सूर
क वर्ग तीर्थक्षेत्रासाठी 70 लाख रुपये निधी मंजूर ः थोरात

धाराशिव प्रतिनिधी – केंद्रातील भाजपाचे सरकार केंद्रीय संस्थेचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करत असुन युवा नेते राहुल गांधी यांची लोकप्रीयता वाढत असल्याने त्यांची खासदारकी रद्ध केली व आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा निषेध म्हणून धाराशिव जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने सोलापुर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्त रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी केली. यावेळी दोन्हीकडे गाड्यांची रंगच रांग लागलेली पाहायला मिळाली.  

COMMENTS