Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माधवराव बोठे यांचे वृद्धपकाळाने निधन

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी गावचे प्रगतशील शेतकरी माधवराव त्रंबक बोठे यांचे सोमवारी 12 फेब्रुवारी सकाळी 7.30 वाजता वयाच

अकोल्यात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन
…तर, पुण्यातील दुर्घटना घडली नसती ः सोनाली तनपुरे
संभाजी वाळके यांना शब्दगंध उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

कोपरगाव शहर ः कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी गावचे प्रगतशील शेतकरी माधवराव त्रंबक बोठे यांचे सोमवारी 12 फेब्रुवारी सकाळी 7.30 वाजता वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले असून आहे. माधवराव बोठे यांना संपूर्ण तालुका राम कृष्ण हरी या नावाने ओळखत असे त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, तीन मुली, तीन नातू, पणतू असा मोठा परिवर असून करंजी येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव (गणेश) बोठे यांचे ते वडील होते.

COMMENTS