Lonand : लोणंद शहरातील रेल्वे स्थानकामध्ये अंधाराचे साम्राज्य (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Lonand : लोणंद शहरातील रेल्वे स्थानकामध्ये अंधाराचे साम्राज्य (Video)

रेल्वे स्टेशन मास्तर च्या गलथान कारभारामुळे लोणंद शहरातील 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडे नऊ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद होत

Lonand : सातारा डाक विभागातर्फे आधार मोबाईल लिंक इन विशेष मोहीम (Video)
Lonand : जमिनीतील बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी तहसील कार्यालयावर अमरण उपोषण (Video)
स्कार्पिओ पलटी होऊन शिरली चहाच्या दुकानात (Video)

रेल्वे स्टेशन मास्तर च्या गलथान कारभारामुळे लोणंद शहरातील 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडे नऊ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद होता .  तेथे रेल्वेस्थानक जंक्सन असल्याने  रेल्वे स्टेशन मास्तर चा   गलथान कारभार उघडीस आला आहे . रेल्वे निवास कॉटर पासून संपूर्ण रेल्वे स्थानकामध्ये अंधाराच साम्राज्य पसरल्याने प्रवासी भयभीत होते . तरी विद्युत पुरवठ्याची सोय  कायमस्वरूपी रेल्वे स्थानकात व्हावी . अशी प्रवाशांची मागणी आहे.

COMMENTS