Homeताज्या बातम्यादेश

आईसाठी चिमुकल्याची धडपड व्हिडिओ व्हायरल

एवढासां जीव पण वादळी वाऱ्यासमोरही मानली नाही हार! आईचा त्रास कमी व्हावा यासाठी धडपड करणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल. आई आणि मुलांचे नाते हे

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत हायकोर्टात जोरदार युक्तीवाद | LOKNews24
अहमदनगर येथे मराठी नव वर्षाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने

एवढासां जीव पण वादळी वाऱ्यासमोरही मानली नाही हार! आईचा त्रास कमी व्हावा यासाठी धडपड करणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल. आई आणि मुलांचे नाते हे जगातील सर्व नात्यांपेक्षा खूप खास आणि अनमोल असते. सोशल मीडियावर आई आणि मुलांशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडिओ येत असतात. यातील काही व्हिडीओ आपणाला हसवतात तर काही हृदयाला भिडतात आणि भावूक करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मूल वादळात आपल्या आईला मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी लहान मुलाचे कौतुक केले आहे. खरं तर मुलांचे त्यांच्या आईशी खूप घट्ट नाते असते. अनेकदा, मुलं आपल्या आई-वडील कष्टाची काम करताना लहान मुलं त्यांना होईल तशी मदत करण्याचा प्रयत्न करत चिमुकला आपल्या आईला वादळी वाऱ्यात मदत करताना दिसत आहे.व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जोराच्या वादळी वाऱ्यामुळे एक खुर्ची उडून जाते, त्यावेळी चिमुकला मागचा पुढचा विचार न करता पळत जातो आणि ती खुर्ची आपल्या आईकडे घेऊन येतो..

COMMENTS