लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन

Homeताज्या बातम्यामनोरंजन

लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन

गुलाब बाईंच्या आकस्मित निधनानं लोककलेच्या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.

लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर(Gulabbai Sangamnerkar) यांचे पुण्यातील राहत्या घरी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुली, नातु, जावई असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचे निधन झाले. गुलाब बाईंच्या आकस्मित निधनानं लोककलेच्या क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हिंदूद्रोही : आ. राणेंची टीका
औषधांसह खाद्यपदार्थ झाले स्वस्त
पडेगाव राहुरी रेल्वे मार्गावर रेल्वेची चाचणी यशस्वी

COMMENTS