रावेर तालुक्यात लंपीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रावेर तालुक्यात लंपीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग

सुखी नदीपात्रात सापडले २२ मृत बैल

जळगाव प्रतिनिधी-   एकीकडे लम्पी आजारामुळे गुरांवर मोठे सावट आलेले असताना आत्ता सुखी नदीच्या पात्रात मेलेले २२ बैल आढळून आल्याने परिसरात खळ

नवले पूल परिसरात वाहनांच्या वेगाला लगाम
२ ॲागस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बाबू’ 
जन्मदात्याकडून पोटच्या मुलीवर शस्त्राने वार

जळगाव प्रतिनिधी-   एकीकडे लम्पी आजारामुळे गुरांवर मोठे सावट आलेले असताना आत्ता सुखी नदीच्या पात्रात मेलेले २२ बैल आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यात लंपीचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला आहे. यात अनेक गुरांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान एकीकडे प्रशासन लंपी बाबत सतर्कतेचा इशारा देत असतानाच आज सुकी नदीच्या पात्रामध्ये मृत आढळून आले आहेत. हे बैल लम्पीमुले मृत्यू झाले की अन्यकारणाने याची माहिती अद्याप पर्यंत समजले नाही. दरम्यान माहिती मिळतात चिनावल येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सरोदे(Srikanth Sarode) यांच्या सहकार्याने घटनास्थळी दखल घेतली याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आले असून पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल दखल आहेत.

COMMENTS