Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका पिकाची मोठ्या प्रमाणात आवक

जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यात मका काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मका विक्रीसाठी घेऊन येत आहे.

आरक्षणासाठी परीक्षेत पेपरवर लिहिलं ‘एक मराठा कोटी मराठा
तोतया एसीबीच्या टीमचा छापा; निवृत्त अधिकार्‍याच्या घरी सिनेस्टाईलने लाखो लुटले
प्रदीर्घ सेवेनंतर पंचशील विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ताडेवाड सेवानिवृत !

जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यात मका काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मका विक्रीसाठी घेऊन येत आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याचे दररोज 100 ट्रॅक्टर विक्रीसाठी येत असल्याने लिलाव हे दोन वेळेत व्यापारी करत आहेत. मक्याला 1762 पर्यंत भाव मिळत आहे त्यासोबत उन्हाळी बाजरी, सूर्यफूल यांचे आवक कमी प्रमाणात आहे. पण मक्याची आवक मोठ्या प्रमाणात असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी सांगितले.

COMMENTS