Homeताज्या बातम्यादेश

लालू यादव यांची प्रकृती खालावली

पाटणा ः राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना त्रास

Sangamner : कोविडचे नियमच तहसीलदार अमोल निकम यांनी बसवले धाब्यावर (Video)
भिमनगरमधील 200 बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड,अत्यावश्यक आणि सुरक्षा किटचे वाटप!
एसीत बसणार्‍यांना आरक्षण कळणार नाही

पाटणा ः राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना त्रास होत असल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या तपासणीला दोन दिवस लागतात. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. लालू यादव यांच्यावर 2 वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी त्यांची एक किडनी त्यांना दान केली.

COMMENTS