शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दलचे छोटे मोठे अपडेट जाणून घे
शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दलचे छोटे मोठे अपडेट जाणून घेण्यासाठी नेहमीच चाहत्यांची धडपड बघायला मिळते. महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या संपूर्ण जीवनावर आधारित आहे. शाहिर साबळे यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका आणि संघर्षात साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी भानुमती कृष्णकांत साबळे यांची भूमिका आता केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे(Sana Shinde) साकारणार आहे.

COMMENTS