Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेशभूषा स्पर्धेत काव्या ढवळे प्रथम

श्रीगोंदा : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत ढोकराई फाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी काव्या कैलास ढवळे हिने संत गाडगे महाराज यांचे वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकणारे विचार व्यक्त करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिची जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल काव्याचे शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, केंद्रप्रमुख  भुकन, मुख्याध्यापक संगीता लगड यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज : भोस 
श्रीगोंदा शहरातील रस्त्याचे काम पूर्ण करा – संभाजी ब्रिगेडची मागणी
कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख

श्रीगोंदा : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुले या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या.

या स्पर्धेत ढोकराई फाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी काव्या कैलास ढवळे हिने संत गाडगे महाराज यांचे वेशभूषा सादर करून उपस्थितांची मने जिंकणारे विचार व्यक्त करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिची जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल काव्याचे शिक्षण विस्तार अधिकारी निळकंठ बोरुडे, केंद्रप्रमुख  भुकन, मुख्याध्यापक संगीता लगड यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

COMMENTS