कतरिनाचा भाऊ स्टेबेस्टीयन आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूज रिलेशनशिपमध्ये.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

कतरिनाचा भाऊ स्टेबेस्टीयन आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूज रिलेशनशिपमध्ये.

नुकतंच कतरिना कैफ करण जोहरचा प्रदिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये पोहोचली होती.

 बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. परंतु आता कतरिना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आ

कतरिना कैफ, विकी कौशलला मारण्याची धमकी.
व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर कतरिना कैफनी फॉलोअर्सच्या बाबतीत मार्क झुकरबर्गलाही टाकलं मागं
कटरीनाला सासूबाईंची विशेष काळजी

 बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. परंतु आता कतरिना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कतरिनाचा भाऊ एका सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नुकतंच कतरिना कैफ करण जोहरचा प्रदिद्ध चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये पोहोचली होती. या शोमध्ये करण जोहरने स्वतः कतरिनाचा भाऊ स्टेबेस्टीयन(Stebestian) आणि साऊथ आणि बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज(Ileana D’Cruz) रिलेशनशिपमध्ये असल्याचं कन्फर्म केलं आहे.

COMMENTS