लोकप्रतिनिधीचा आवाज दाबण्याचे काम कर्नाटक सरकार करत आहे – धैर्यशील माने

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकप्रतिनिधीचा आवाज दाबण्याचे काम कर्नाटक सरकार करत आहे – धैर्यशील माने

 कोल्हापूर प्रतिनिधी - खासदार धैर्यशील मानेंना बेळगाव मध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हुतात्मादिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीने बोलावले अस

युक्रेनची नाटो राष्ट्रांकडूनच फसवणूक !
नौदलाच्या जहाजावर आग
पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी ओंकार दळवी

 कोल्हापूर प्रतिनिधी – खासदार धैर्यशील मानेंना बेळगाव मध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. हुतात्मादिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीने बोलावले असता त्यांना बंदी घालण्यात आली आहे.  कर्नाटक सरकार ने बंदी घातल्याने खासदार मानेंकडून निषेध करण्यात आले आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही गाजवत आहे स्थानिक आणि लोकप्रतिनिधीचा आवाज दाबण्याचे काम कर्नाटक सरकार करत आहे असे धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. 

COMMENTS