प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा(Kapil Sharma) चे जगभरात खूप चाहते आहेत. कॉमेडियन सध्या टोरंटो (कॅनडा)मध्ये आहे. आता अलीकडेच कपिल शर्माच्या एका फॅनने परद
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा(Kapil Sharma) चे जगभरात खूप चाहते आहेत. कॉमेडियन सध्या टोरंटो (कॅनडा)मध्ये आहे. आता अलीकडेच कपिल शर्माच्या एका फॅनने परदेशात त्याला एक खास भेट देऊन आश्चर्यचकीत केले आहे. कपिल शर्मा ची एका फिमेल फॅन पलक भांबरी ही बरेच तास कपिलला भेटण्यासाठी थांबली होती, त्यानंतर तिने कपिलला भेटून एक ‘स्केच’ गिफ्ट केले. पलकने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर कपिलसोबतचा फोटो शेअर केला आहे. कपिलने हा फोटो रिपोस्ट करत ‘धन्यवाद’ लिहून पलकचे मनापासून आभार मानले आहेत.

COMMENTS