येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल – कालीचरण महाराज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल – कालीचरण महाराज

अमरावती प्रतिनिधी- 60% आपल्या महिला  मतदानाला जात नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही मुस्लिम महिला व्हाल.आपलं राहंणीमान आणि मुस्लिमांच राहणीमान या

अहिल्यादेवींच्या नावाला नव्हे, तर बाहेरच्या हस्तक्षेपाला विरोध
कोळकेवाडी दूर्ग : किल्ल्यावर चढाई करताना एक वेगळाच अनुभव
संसदेतील गंभीर मुद्दा !

अमरावती प्रतिनिधी- 60% आपल्या महिला  मतदानाला जात नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही मुस्लिम महिला व्हाल.आपलं राहंणीमान आणि मुस्लिमांच राहणीमान यात जमीन आसमानचा फरक आहे. देशात 140 करोड जनता आहे, त्यामध्ये 94 करोड हिंदू आहे,तर 46 करोड हे मुस्लिम आहे. त्यामुळे येणारा दहा वर्षात त्यांचा पंतप्रधान होईल. महिलांना बुरख्यात राहावं लागेल असे वक्तव्य कालीचरण महाराज यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने अमरावतीच्या नांदगाव पेठ येथे शौर्य यात्रेचा आयोजन करण्यात आलं होत त्यावेळी केले. 

COMMENTS