Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्योती मेटेंचा शरद पवार गटात प्रवेश

बीड/मुंबई :विधानसभा निवडणुकीचा राजकीय वातावरण तापले असून, उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस श

नगर-मनमाड महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू
समृध्द ‘ महाराष्ट्राचे निर्माणकर्ते!
जातीय तेढ निर्माण केल्यास कारवाई : पोलिस महासंचालक रजनीश सेठ

बीड/मुंबई :विधानसभा निवडणुकीचा राजकीय वातावरण तापले असून, उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नेत्यांची इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसत आहे. शिवसंग्रामच्या नेत्या तथा दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. सुप्रिया सुळे आणि शरद यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांना पक्षाकडून बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS