Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूरमध्ये जेसीबीने 10 ते 12 जणांना उडवले

लातूर : शहरातील कन्हरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्त्यावरील 10 ते 12 जणांना उडवले. त्यापैकी एकाचा जागीच

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 20 कोटींची मदत देणार
अहिल्यानगर : स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन-प्रकट दिनाची उत्साहाने सांगता
आमदार दळवी यांच्या गाडीचा अपघात

लातूर : शहरातील कन्हरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्त्यावरील 10 ते 12 जणांना उडवले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. नंतर नागरिकांनी त्या जेसीबी चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लातूर शहरातील कन्हरी चौकात एका जेसीबी चालकाने मद्य प्राशन करून, बेधुंद अवस्थेत दहा ते बारा जणांना उडवले. यामध्ये जालंदर मुळे नावाच्या युवकाचा मृत्यू झाला. जालंदर मुळे हा युवक भाजीपाला आणण्यासाठी गेला असता जेसीबी चालकाने त्याला उडवले.  

COMMENTS