Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत पाटील यांनी सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक कामकाजाचा घेतला आढावा 

सोलापूर प्रतिनिधी -  सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसने लढवायची की, राष्ट्रवादीने याबाबत पक्षामध्ये अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पक्षाचे

देशातील 1 कोटी महिला बनल्या ‘लखपती दीदी’
ड्युटी संपली अन् ड्रायव्हर गेला रेल्वे फलाटावार सोडून  
अखेर सूर्यकांता पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

सोलापूर प्रतिनिधी –  सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसने लढवायची की, राष्ट्रवादीने याबाबत पक्षामध्ये अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केल आहे. पाटील यांनी पक्षाच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. सोलापूर लोकसभेच्या जागेसंदर्भात पक्षीय पातळीवर कोणतीही चर्चा झाली नसल्यामुळे स्थानिक पातळीवर झालेले आरोप – प्रत्यारोप निरर्थक असल्याचे त्यांनी सूचित केले. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पाटील यांनी तालुकानिहाय आढावा घेतला.

COMMENTS