Homeताज्या बातम्यादेश

माओवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद

रांची ः छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखम

आमदार सरनाईकांची साडेसात कोटींची फसवणूक
Suhas Kande : जसे तुमच्यासाठी मोदी, तसे आमच्यासाठी आदित्य ठाकरे,सुहास कांदे आक्रमक | LOKNews24
कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍यांचा धक्कादायक निकाल

रांची ः छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला असून बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास आमदाईघाटी लोहखनिज खाण परिसरात हा स्फोट घडवून आणला आहे. आमदाईघाटी लोहखनिज खाण परिसरात सीएएफचे जवान गस्त घालत असताना माओवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. सीएएफच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यात एक जवान शहीद झाला आहे तर एक जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

COMMENTS