नवी दिल्ली/प्रतिनिधी ः उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. रामपूरमध्ये डोंगरावरून दगड पडल्याने हॉटेल कोसळले. रुद्रप्रयागच्या उत्तरकाशीमध्ये रस्त्याचा काही भाग कोसळला. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा थांबवावी लागली. लोकांना राष्ट्रीय महामार्ग-44 वर प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

COMMENTS