Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यातील जवानाला वीरमरण

जळगाव ः जिल्ह्यातील रोटवद (ता. धरणगाव) येथील मूळ रहिवासी आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल पाट

अहमदपुरात भाजपची सवाद्य दुचाकी रॅली
पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे : न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे
कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीला तडे

जळगाव ः जिल्ह्यातील रोटवद (ता. धरणगाव) येथील मूळ रहिवासी आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल पाटील (वय 39) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. जवान विनोद पाटील दिवाळीला घरी आले होते. त्यांनी लक्ष्मीपूजन रोटवदला केले. नंतर भावाकडे अंकलेश्‍वर येथे भाऊबीज करून ते ड्यूटीवर हजर झाले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. जवान विनोद जवरीलाल पाटील हे रोटवद (ता. धरणगाव) येथील रहिवासी असून, गेल्या अकरा वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत होते.

COMMENTS