Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात रचले 9 थर

  मुंबई- मुंबईत विक्रोळी टागोरनगर येथे 9 थर रचून सलामी देण्यात आली आहे. मुंबई उपनगरचा राजा अशी ओळख असलेल्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने

निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथे बिबट्या  जेरबंद
अजित पवारांच्या बंडाला पूर्णविराम
गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात

  मुंबई– मुंबईत विक्रोळी टागोरनगर येथे 9 थर रचून सलामी देण्यात आली आहे. मुंबई उपनगरचा राजा अशी ओळख असलेल्या जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात 9 थरांची सलामी दिली. जोगेश्वरीच हे पथक मुंबईतील मानाच्या दहीहंड्या फोडून दुपारपर्यंत ठाण्यात दाखल होईल. ठाण्यात दरवर्षी मोठ्या पारितोषिकांच्या दहीहंड्या बांधल्या जातात. जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्षच्या दहीहंडीमुळे ठाण्यात दहीहंडी उत्सवाला ग्लॅमर मिळालं. पण मागच्या काही वर्षांपासून जितेंद्र आव्हान दहीहंडी उत्सव साजरा करत नाहीत. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सवाच आयोजन केलं जातं.

COMMENTS