जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) नेहमीच चर्चेत असते. जॅकलीन नुकतीच 'विक्रांत रोना'(Vikrant Rona) या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जॅकलीन क
जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) नेहमीच चर्चेत असते. जॅकलीन नुकतीच ‘विक्रांत रोना'(Vikrant Rona) या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जॅकलीन कन्नड अभिनेता कीचा सुदीप सोबत दिसली होती. जॅकलीन फर्नांडिस नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. जॅकलिनने नुकतेच तिच्या देसी लूकचे फोटो शेअर केले आहेत. विक्रांत रोना या चित्रपटात जॅकलीनने कॅमिओ केला होता.विक्रांत रोना या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसचा आयटम नंबर ‘रा रा रक्कम्मा’ देखील पाहायला मिळत आहे. या गाण्यातून जॅकलिनने तिचा किलर लूक शेअर केला आहे.

COMMENTS