आदित्य ठाकरेंना घर बांधून द्यायची औकात तरी आहे का शहाजी बापूंची !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना घर बांधून द्यायची औकात तरी आहे का शहाजी बापूंची !

शरद कोळींची आमदार शहाजीबापू पाटलांवर जहरी टीका

सोलापूर प्रतिनिधी/ शिवसेनेच्या शरद कोळींनी पुन्हा एकदा आमदार शहाजीबापू पाटलां(Shahjibapu Patil )वर जहरी टीका केली आहे. हातभट्टीची पिऊन बिल दुसऱ्याला द्यायला लावणारे ठाकरेंना घर बांधून देणार?,असा सवालही शरद कोळींनी केला. बडबड बंद करा अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशाराही शरद कोळींनी दिला. शरद कोळींनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन शहाजी पाटलांवर तोफ डागली.

Nashik : गिरणा धरण ओव्हरफ्लो.. पाच हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू
उत्तर प्रदेशात काँग्रेस, बसपाला दोन अंकी संख्या गाठण्यात अपयश
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील

COMMENTS