'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हा कार्यक्रम अधिक रंजक होण्यासाठी
‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हा कार्यक्रम अधिक रंजक होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात आता अमिताभ जया बच्चनला घाबरत असल्याचा खुलासा त्यांनी केबीसीच्या मंचावर केला आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ चा नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये स्पर्धक अमिताभ यांना प्रश्न विचारताना दिसतोय. स्पर्धक विचारतोय,” जेव्हा मी हसत-खेळत घरी जातो… तेवढ्यात अमिताभ म्हणतात, तेव्हा बायको विचारते..कोणाला भेटलास? एवढा आनंदी का आहेस?… त्यानंतर स्पर्धक म्हणतो, तुम्हाला कसं माहित…यावर अमिताभ म्हणतात.. घरोघरी हेच होत असतं…आमच्या घरीदेखील होतं.” त्यानंतर एकच हशा पिकतो
COMMENTS